अपघातआरोग्यएज्युकेशनक्रीडाठळक बातम्यातंत्रज्ञानताज्या बातम्याराजकीयराज्य/देश विदेशलोकल

मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करा नंतरच टोल घ्या : टोल वसुली विरोधात पत्रकारांचे आंदोलन  !

 ” महामार्गाचे अपूर्ण असणारे काम,, दोन टोल चे अंतर, तसेच टोलची होणारी वसुली याबाबत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आम्ही पत्रकारांचे शिष्टमंडळ लवकरच भेट घेणार असून कोणत्याही परिस्थितीत महामार्ग पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली सुरू करू नये व सर्वांना टोल माफी मिळावीव टोल वसुली न थांबल्यास जून महिन्यात यापेक्षा अनेक पटीने मोठे आंदोलन करू असे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी येथे आपली भूमिका मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!