ठळक बातम्या

“लाडक्या बहिणींची सोय, मात्र ‘ईकडच्या’ आई – बहिणींची गैरसोय” !

म्हणून वाट्याला आली प्रतीक्षा ...

गावात येणारी लालपरी बराच वेळ होऊनही गावात का नाही आली, अशी ठिकठिकाणच्या बहिणींकडून (अन् भावांकडूनही) विचारणा होऊ लागली. त्यानंतर तिकडच्या 'लाडक्या बहिणींची' काळजी घेण्यासाठी लालपरीला तिकडे पाठविण्यात आल्यामुळे ईकडे प्रतिक्षा वाट्याला आल्याचे स्पष्ट झाले.

मागील दोन तास आम्ही पनवेल यथे जाण्यासाठी एसटी ची वाट पहात उभे आहोत. मात्र एकही बस अद्याप आलेली नाही. मी सरकारी क्षेत्रात काम करीत आहे. मला आज ९ वाजता कार्यालयात पोहोचायचे होते मात्र एसटी नसल्याने आता ११:०० वाजले तरी मी अजुन पेण एसटी स्टॅंडला उभी आहे.  – अनघा पाटील, प्रवासी पेण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!