एज्युकेशन

आगरी समाज हॉल चिंचपाडा येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाला संपन्न.

प्रतिनिधी, पेण

पेण तालुका महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि रायगड लोकसभा खासदार सुनील तटकरे, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, मा. आमदार अनिकेत तटकरे ह्यांच्या मार्गदर्शन खाली वरदाई ट्रस्ट, रोहा व द युनिक अकॅडमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पेण तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आगरी समाज हॉल चिंचपाडा पेण येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे उदघाटन पेण विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर ह्यांचे हस्ते संपन्न झाले.

यावेळी राष्ट्रवादी पक्ष पेण तालुका अध्यक्ष दयानंद भगत, पेण शहर अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, पेण विधानसभा महिला अध्यक्ष वसुधा पाटील, वकील सेल जिल्हाध्यक्ष मंगेश नेने, जिल्हा चिटणीस गंगाधर पाटील, जिल्हा महिला चिटणीस मीनाक्षी पाटील, तालुका महिला उपाध्यक्ष जयश्री पाटील, पेण विधानसभा सचिव अवंतिका म्हात्रे, युवती तालुका अध्यक्ष तृप्ती म्हात्रे, शहर युवती अध्यक्ष मुस्कान झटाम, तालुका सचिव नरेंद्र म्हात्रे, रावे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप म्हात्रे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी युनिक अकॅडमी पुणे चे केतन कुमार पाटील यांनी उपस्थित विद्यार्थाना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!