सामाजिक

शिवसेना आयोजित घरगुती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर !

कुटुंब एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करण्याची लोप पावत चाललेली संस्कृती पुन्हा एकदा नव्याने सुरु व्हावी आणि ज्या गणेशभक्तांनी पोटतिडकीने आपल्या बाप्पाची सजावट केली आहे त्यांनी त्यातून दिलेला सामजिक संदेश समाजापर्यंत जाऊन त्याची जनजागृती व्हावी या उद्देशाने आम्ही ही स्पर्धा आयोजित केली होती. त्याला चांगला प्रतिसाद लाभला आहे, पुढच्या वर्षी देखील याही पेक्षा मोठ्या स्वरूपात ही स्पर्धा आयोजित केली जाईल. – समीर म्हात्रे,सह समन्वयक (शिवसेना पेण विधानसभा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!