क्रीडा

आशियायाई शालेय जलतरण स्पर्धेत ३ रौप्य आणि २ कांस्य पदकांची कमाई

कु.सारा अभिजीत वर्तक हीची उल्लेखनीय कामगिरी


किरण बांधणकर, पेण

कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीमधील सर्वात लहान जलतरणपटू कु. सारा अभिजीत वर्तक हिने बँकॉक येथे झालेल्या आशियायाई शालेय जलतरण स्पर्धेत वयोगट ६ वर्षे मध्ये भारतामधून महाराष्ट्र जलतरण संघाचे प्रतनिधीत्व करून ३ रौप्य आणि २ कांस्य पदकांची कमाई केली .

साराला प्रशिक्षक म्हणून समर्थ नाईक , ऋग्वेद पाटील , सुजल मढवी,आणि प्रशांत ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले. साराच्या या उल्लेखनीय कामगिरी बद्दल मामा वास्कर जलतरण तलाव व समस्त पेण मधील जलतरणपटू यांसकडून तिचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!