क्राईम

जन्मदात्या आईला ठार मारण्याचा रचला मुलीनेच कट !

संजय कदम, पनवेल

स्वतःच्या जन्मदात्या आईलाच ठार मारण्याचा कट मुलीने रचला व त्यात ती यशस्वी झाली. परंतु पनवेल शहर पोलिसांच्या सखोल तपासामध्ये अखेरीस हे निष्पन्न झाले व त्यांनी कट रचणार्‍या मुलीसह प्रत्यक्ष खुन करणार्‍या दोघा तरुणांना गजाआड केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!