राजकीय

काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस आमदार सुनील केदार यांच्या निषेधार्थ जोडोमारो आंदोलन!


काँग्रेस पक्ष असेल किवा ह्या महायुतीतील घटक पक्ष आहेत ह्याना विकास नकोय, राजकरण हवंय आणि ह्या घाण राजकारणातून ही घाण मानसिकता निर्माण झाली आहे आणि ती सरकार विरोधात आणि आर्थिक लाभ घेणार्‍या बहिणींच्या विरोधात आहे हे काल च्या सुनील केदार यांच्या वक्तव्यावरुन दिसते आहे. त्याचा आम्ही निषेध करतोय !

– रूपेश पाटील, राज्य सचिव युवासेना, कोकण समन्वयक, शिवस्सेना निरीक्षक उरण विधानसभा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!